आमगाव जि.प.प्राथमिक शाळा येथे वृक्षरोपण… — शाळेतील विद्यार्थ्यांना प.स. सभापती व केन्द्र प्रमुख यांच्या हस्ते ओळखपत्रांचे वाटप..

 

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी पं स अंतर्गत जि.प.प्राथमिक शाळा आमगांव येथे सन्मानिय सभापती सौ मंगलाताई निंबोने मँडम यांचे हस्ते, तसेच केंद्र प्रमुख सौ चेतनाताई बोबडे मँडम याचे अध्यक्षेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.माधुरीताई नखाते, बाबुलवाडा आमगाव ग्राम पंचायत चे सदस्य श्री आनंदजी नखाते,बाबुळवाडा जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत बांगडकर,सामाजिक कार्यकर्ते श्री इंद्रपालजी गोरले उमराव निबोने पालक वर्गात श्री गोपालजी नखाते,सौ.अंजु शिवनकर अंकीता हुमने, डायरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांना ओळख पत्राचे वाटप करण्यात आले.

       याप्रसंगी विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन वृक्षाची लागवड करण्यात आली .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आमगांव जिं प शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रशेखररजी दलाल सरांना तर आभार प्रदर्शन बाबुळवाडा जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री उमाकांत बांगडकर यांनी केले. वृक्षरोपण व क कार्ड वाटप कार्यक्रमात पालकवर्ग मोठे संख्येत उपस्थित होते.