कन्हान : – शिवशक्ती डहाका मंडळ कान्द्री तर्फे जय संताजी नाऱ्याचे जनक, लोकशाहीर वस्ताद स्व भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या समृर्ती प्रित्यर्थ डहाका मंडळा ची गुरुपुजाचे आयोजन (दि.१३) जुलै २०२२ बुधवार ला कोल माईन्स रोड, हनुमान मंदिर कान्द्री कन्हान येथे करण्यात आले आहे. 

          गुरूपुजा कार्यक्रमाची सुरूवात शाहिर राजेंद्र भीमराव बावनकुळे, आकाशवाणी,कॅसेट सिंगर यांचे हस्ते विधीवत पुजा अर्चना करून प्रमुख अतिथी शालिकराम महाजन एएसआय, विशेष पाहुणे कान्द्री सरपंच बलवंत पडोळे, उपसरपंच बबलु बर्वे यांच्या उपस्थितीत होणार आहे. शाहिर कलाकार यांनी कार्यक्रमाचे लाभ घ्यावा असे आवाहन शिवशक्ती डहाका मंडळाचे प्रमुख शाहिर विक्रम वांढरे यांनी केले आहे. यावेळी भोजराज घरझाडे, शालीकराम शेंडे, गिरीधर बावणे, निलेश वIढरे, भुपेश बावनकुळे, प्रफुल भणारे, महादेव पारसे, संजय वाकले, शाहिर नृत्य कलाकार दीपक दहिकर, वैभव मेश्राम, आशिष निंदेकर आदी कार्यक्रमाच्या यशस्विते करिता परिश्रम घेत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com