अकोट प्रतिनिधी
दि.१२/७/२०२२रोजी झालेल्या बैठकीत इंजि.प्रमोद लहाने,मा.इंजि नाना ठोकळ,मा.इंजि धनंजय बोबडे,यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते ठराव घेवुन पुढीलप्रमाणे पद निवड करण्यात आले.
या मध्ये अकोट सिव्हिल इंजिनिअर असोसिएशन अध्यक्ष पदी रवि पवार,उपाध्यक्ष पदी जितेंद्र शर्मा,कोषाध्यक्ष पदी सागर वाघमारे,सहकोषाध्यक्ष ओमकुमार टवरे,सचिव पदी सचिन बेलोकार, सहसचिव पदी सचिन कपले,प्रसिद्धीप्रमुख जयेश ताडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या वेळी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आपण निष्ठेने आपल्या पदाला न्याय देण्याची भुमिका असेल असे स्पष्ट केले.
यावेळी अतुल ताकवाले,मंगेश वानरे,समाधान चवरे,स्वप्निल नेसनेसकर,रोहित नाथे,अजय तेलगोटे,मोहन मनसुटे,विशाल मजगे,कौशिक गुजर,विपीन डांगरे,शाहबुल हक,पुंडलिक जाहले व बहुसंख्य इंजिनिअर उपस्थित होते अशी माहिती प्रसिद्धीप्रमुख जयेश तांडे यांनी दिली.