खल्लार/प्रतिनिधी
येथुन जवळच असलेल्या माटरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक,तथा किसान मंचचे जिल्हाध्यक्ष, राजीव तायडे यांच्या आई देवकाबाई जनार्धन तायडे यांचे प्रदीर्घ आजाराने आज दि 12 जुलै रोजी दुःखद निधन झाले असून त्यांची अंतिम यात्रा उद्या दि 13 जुलैला निवास्थान 302,विदर्भ हाऊसिंग सोसायटी, नरसिंम्मा कॉलेजजवळ, किरण नगर, अमरावती येथुन निघणार आहे
देवकाबाई तायडे यांच्या मागे मुले, सुन, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे