पुणे जिल्हा प्रतिनिधी

   पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने, पाणी साठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.खडकवासला धरणाची क्षमता आता पूर्णपणे भरत आलेली असल्याने आता जलसंपदा विभागाने आता धरणातून ११हजार ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. तरी प्रशासनाच्या वतीने नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.पावसाच्या पडणार्या प्रमाणावर पाणी विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे.पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या पानशेत, टेमघर, वरसगाव, खडकवासला या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने ही धरण साखळी अल्प काळातच भरली गेली आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com