प्रतिनिधी ता. साक्री छगन कोळेकर 9823812416,9545662216
साक्री तालुक्यातील गंगापूर येथील रहिवासी देविदास अशोक थोरात यांच्या मालकीचे घर गंगापूर येथील एक घर पावसामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाली, परिणामी सदर कुटुंबीयांवर उघड्यावर राहण्याची पाळी आली आहे सुदैवाने यात कोणतेही जिवितहानी झाली नाही