पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील बाबुळवाडा येथील लालबहादूर शास्त्री विघालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात गुरू पौर्णिमेच्या पवित्र पर्वावर प्रार्चाया. सौ. राजश्री ऊखरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गुरू शिष्य परंपरेच्या आगळावेगळ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिंनाक १३ जुलै बुधवार ला गुरू पौर्णिमेच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून होणाऱ्या गुरू शिष्य परंपरेच्या आगळावेगळ्या सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रार्चाया सौ. राजेश्री ऊखरे यांच्या संकल्पनेतून होत आहे. या सोहळ्यास संस्था सचिव. मुख्य कार्यकारी अधिकारी पंकजभाऊ बावनकुळे. व प्रशासकीय अधिकारी.प्रशांत सांगळे तहसीलदार पारशिवनी वशुभासजी जाधव गटविकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी. शिक्षक. विघालयातील विद्यार्थ्यानी व विघाथीँ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार. या आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होणारा सोहळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विघाथीँनी व विघार्द्यासाठी प्रेरणादायी व आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारा ठरणार असल्याचे प्रार्चाया. सौ. राजश्री ऊखरे यांनी सांगितले. या कार्यक्रमातून गुरू आणि शिष्य यांचे नाते. या. विषयावर व्याख्यान होणार आहे. तर गुरु पुजन. व गौरव संभारंभचे आयोजन या गुरू शिष्य परंपरेच्या आगळावेगळ्या सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आले आहे.सामाजिक कार्यकर्ते व सेवा निवृत्त शिक्षक गोपाल भैय्याजी कडू यांचा सहपत्नीक संस्तकार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन प्रार्चाया. सौ. राजश्री ऊखरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून कार्यक्रमाची यशस्वी मांडणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी करणार आहे.