Day: July 12, 2022

त्या पिडीत कुटुंबाच्या मदतीला उमेश पोद्दार आले धावून, दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्याचा शाळेत पडल्याने झाला होता मृत्यू

    वणी : परशुराम पोटे   नगर परिषद शाळा क्रमांक १ मध्ये दुसऱ्या वर्गात शिकत असलेल्या चिमुकल्याचा शाळेत पडल्याने डोक्याला मार लागुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी…

महाग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी कोचिनारा ग्रामपंचायतला दिली भेट-ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा

  ऋषी सहारे संपादक     कोरची मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर गट ग्रामपंचायत कोचीनरा येथे माहाग्रामसभेचे तालुका अध्यक्ष झाडुराम हलामी,निजामसाय काटेंगे,व माहाग्रामसेचे पदाधिकाऱ्यांनी कोचिनारा ग्रामपंचायत कार्यालय भेट देऊन ग्रामपंचायत उपसरपंच…

भामरागडमधे गरोदर मातांसाठी पोहचले सिझेरियन पथक जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने तालुकावासीयांना दिलासा

    गडचिरोली दि.१२ : भामरागड तालुका दरवर्षीच पावसाळ्यात संपर्क तुटणारा तालुका म्हणून ओळखला जातो. पाऊस जास्त झाल्यास पर्लकोटा वरील पुल व इतर नाले भरून वाहतात परिणामी भामरागडचा संपर्क तुटतो.…

अतिवृष्टीनंतर गावात शिरलेल्या पावसाच्या पाण्यातून 87 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले जिल्हा प्रशासन व स्थानिक नागरिकांची यशस्वी मोहीम आलापल्ली येथे ढगफुटी सदृश्य 325 मिलीमीटर पावसाची नोंद

      गडचिरोली, दि.12 : गडचिरोली जिल्हयात गेले दोन दिवसांपासून पर्जन्यमानाबाबत रेड अलर्ट देण्यात आला आहे. काल रात्रीपासून अहेरी तालुक्यातील आलापल्ली महसूल मंडळात 325 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली.…

पालोरा येथील दवाखाना व शाळेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी जि. प. सदस्य मोहन पंचभाई यांनी दिली भेट

      नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले     पवनी -तालुक्यातील पालोरा येथील जिल्हा परिषद शाळेला, आयुर्वेदीक दवाखाना, अंगवाडी आणि गावाला जिल्हा परिषद सदस्य मोहन पंचभाई यांनी अचानक भेट देत…

येणाऱ्या न.प. निवडणुकीत उमेदवार म्हणून लढणार…..प्रभाकर सपाटे

    चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी   भंडारा(साकोली):- विद्यार्थी जिवनापासूनच सामाजीक कार्याची आवड असल्याने सर्वसामान्य जनतेची छोटी-मोठी कामे करीत माझ्या कार्याची ओळख म्हणून आपले अभिवादन .        …

आज कान्द्री येथे डहाका मंडळा ची गुरुपुजा  

    कन्हान : – शिवशक्ती डहाका मंडळ कान्द्री तर्फे जय संताजी नाऱ्याचे जनक, लोकशाहीर वस्ताद स्व भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या समृर्ती प्रित्यर्थ डहाका मंडळा ची गुरुपुजाचे आयोजन (दि.१३) जुलै…

उपराई ते महिमापुर रस्त्यावरील पुलाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम.  — एकाच पावसात पुलाची झाली दैनावस्था.. — युवासेनेचे प्रतिक राऊत यांचा आरोप..

  युवराज डोंगरे/खल्लार       दर्यापूर तालुक्यातील उपराई ते महिमापुर रस्त्यावर असणाऱ्या नाल्यावर याच वर्षात पुल बांधण्यात आला होता.सझर पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने एका पावसातच पुलाच्या बांधकामाची…

अकोट सिव्हिल इंजिनिअर असोसिएशन ची बैठक संपन्न अध्यक्ष पदी रवि पवार यांची निवड

  अकोट प्रतिनिधी    दि.१२/७/२०२२रोजी झालेल्या बैठकीत इंजि.प्रमोद लहाने,मा.इंजि नाना ठोकळ,मा.इंजि धनंजय बोबडे,यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते ठराव घेवुन पुढीलप्रमाणे पद निवड करण्यात आले. या मध्ये अकोट सिव्हिल इंजिनिअर असोसिएशन अध्यक्ष पदी…

निधन वार्ता देवकाबाई तायडे यांचे निधन

  खल्लार/प्रतिनिधी येथुन जवळच असलेल्या माटरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक,तथा किसान मंचचे जिल्हाध्यक्ष, राजीव तायडे यांच्या आई देवकाबाई जनार्धन तायडे यांचे प्रदीर्घ आजाराने आज दि 12 जुलै रोजी दुःखद निधन झाले…

Top News