डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
अहेरी तालुक्यातील पुसूकपाल्ली येथील रहिवासी असलेले महिला गेल्या महिण्यात तेंदूपत्ता तोडण्यासाठी बैलगाडीने घेले होते. तेंदूपत्ता तोडून परत बैलगाडीने घरी येत असताना बैलगाडी पलटी होऊन गंभीर जखमी झाली होती सदर महिलेला आर्थिक मदत करण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी पुसूकपल्ली गावात घेले होते. त्यावेळी नागरिकांनी सभा आयोजित केले होते.सदर सभेला भेट दिले होते.बैठकीत विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आले होते.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी बैठकीत म्हणाले कि, गावातील कोणत्याही समस्या असो मला सांगा समस्यांच निराकरण करून देऊ असे आश्वासन दिले होते.आज पुसूकपल्ली गावातील सर्व जेष्ठ नागरिकांनी अहेरी येते अजयभाऊ च्या जनसंपर्क कार्यालय येते भेट दिले व भेटीदरम्यान पुसूकपल्ली गावासाठी एक सार्वजनिक कार्यक्रमासाठी पैसे कमी पडत असून आपल्या कडून मदत पहिजे असे अजयभाऊ कंकडालवार यांना सांगितले.त्यावेळी सार्वजनिक कार्यक्रमा साठी पुसूकपल्ली नागरिकांना आर्थिक मदत करण्यात आले.
यावेळी उपस्थित नागेपाल्ली ग्रामपंचायत सदस्य तथा अहेरी बाजार समिती संचालक राकेश कुळमेथ,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,प्रमोद भोयरत ताठमुक्ती सदस्य,सुरेश चौधरी,रवी भोयर,रामदास चौधरी,जिल्हा परिषद शाळा समिती अध्यक्ष,रामलू चौधरी,गणेश येललुर,शामराव,डोके,रमेश,डोके,मलेश,चौधरी,व्हेक टेश,चौधरी,बाबुराव,येलूर्,रमेश,भोयर,किशोर जवादे,दिवाकर,जनकपुर,अजय,जवादे,शामराव कुळमेथ,महेश, येलुर, महेश,भोयर,राजेश उडतावार, राकेश सडमेक, विनोद रामटेके, रवी भोयरसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.