Day: March 12, 2023

अज्ञात वाहनाची दुचाकी ला धडक… — एक ठार, दोन जखमी…

  धानोरा /भाविक करमनकर           à¤®à¥à¤°à¥‚मगाव ते फुलकोडो दरम्यान अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात एक युवक गुड्डू नैताम (३५) हा युवक जागीच ठार झाला, त्याच दुचाकी…

चिरेपली येथे वीर बाबूराव शेडमाके व सल्लागागरा स्मारकाचे उदघाटन..!! — संस्कृतीच्या माध्यमातून चांगले संस्कार घडावे :- माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार..!!

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक अहेरी- धर्म आणि संस्कृती माणसाला जगण्याची दिशा देतात त्यामुळे प्रत्येक समाजातील लोकांनी आपले धर्म आणि संस्कृती चे चिकित्सक दृष्टीकोन तपासणी करून चांगल्या गोष्टीचे जतण केले पाहिजे,…

यशवंतराव चव्हाण यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली.

  डॉ. जगदीश वेन्नम     संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.12: यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार सी. एम. चिलमवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.  यावेळी जिल्हा…

लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी तर्फे वस्त्र उद्योग व प्रशिक्षण केंद्र हेडरी येथे जागतिक महिला दिवस साजरा…. — महिला दिनानिमित्त मनोरंजनात्मक विविध खेळांचे आयोजन..

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली: लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड वस्त्र उद्योग व प्रशिक्षण केंद्र हेडरी येथे महिला दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुरातन काळापासुनच स्त्रीला अनन्य साधारण महत्व असुन…

निराधार गरजू महिलांना साड्यांचा वाटप.. — चंद्रपालजी चौकसे व इतर मान्यवर यांच्या हस्ते झालाय साड्यांचा वाटप.

  कमलसिंह यादव    प्रतिनिधी       पारशिवनी तालुक्यातील सावळी (बल्की) गावांमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमांत गरजू माता भगिनींना पाहुण्यांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले.  …

पाणी व स्वच्छता विभागाच्या राज्यातील सर्व गट संसांधन केंद्रांतर्गत तालुका स्तरावरील कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यासाठी करणार बेमुदत संप..  – जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनची कामे होणार ठप्प.

  कमलसिंह यादव प्रतिनिधी पारशिवनी:-राज्यातील सर्व पंचायत समिती मध्ये पाणी व स्वच्छता विभागाच्या गट संसाधन केंद्राती्ल गट समन्वयक व समूह् समन्वयक हे कंत्राटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी 14 मार्च पासून…

कर्मयोगी संत गाडगेबाबांनी समाजाला विचार करण्यास शिकविले :- डॉ. संदीप राऊत

युवराज डोंगरे  खल्लार/प्रतिनिधी  à¤›à¤¤à¥à¤°à¤ªà¤¤à¥€ शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दत्तक ग्राम कृष्णापुर येथे संपन्न होत आहे. येथील बौद्धिक क्षेत्रामध्ये उपस्थित डॉ. संदीप राऊत…

राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलनात यशश्री उपरीकर हिचा सत्कार..

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली – महाराष्ट्र पक्षिमित्र संयोजित इको-प्रो संस्था ,चंद्रपूर तथा ताडोबा -अंधारी व्याघ्र व चंद्रपूर वनविभाग द्वारा आयोजित ३५वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन प्रभा…

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडियासह त्यांच्या सहकाऱ्यांवर विनयभंगा बरोबरच गंभीर गुन्हा दाखल. — घरात घुसून छेडछाड करणे व मारणे आले अंगलट.. — अजून पर्यंत आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.. — आमदार असलेल्या लोकप्रतिनिधी सारख्या व्यक्तींनी घरात घुसून बेकायदेशीर कृत्य व कृती करणे योग्य नव्हेच.. गंभीर लोक चर्चा..

    दिक्षा कऱ्हाडे   वृत्त संपादिका    à¤ªà¥à¤°à¤®à¥‹à¤¦ राऊत तालुका प्रतिनिधी चिमूर..           साईनाथ उर्फ अश्वमेध तुकाराम बुटके यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीची छेडछाड करणे,व…