निधन‌ वार्ता… — कृष्णा नारायण पाटिल अनंतात विलीन…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

     चिमूर तालुकातंर्गत मौजा पळसगांव येथील सामाजिक कार्यकर्ता कृष्णा नारायण पाटील (६५) यांचे ११ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता निधन झाले.

     त्यांच्या पश्चात एक मुलगी,दोन मुलं,सुना,नातु,असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

       त्यांच्या पार्थिवावर बाम्हण तलाव स्मशानभूमी येथे आज अंत्यसंस्कार करण्यात आले.