नेदरलँड मध्ये अपराधाचा आकडा तर इतका कमी,की कारागृह सुध्दा बंद करावी लागली!
आणि 100% शिक्षित लोक!राहणीमान अत्यंत उच्चस्तरीय..
आपल्या देशात तर कारागृहा ऐवजी शाळा बंद पडतात.
इथे रोज लोक भगवा,लाल,पिवळा,निळा,हिरवा,काळा झेंडा घेउन फिरतात तरीही
भयंकर गरीबी,वाढती बेरोजगारी,खून,बलात्कार, भेदभाव,जातिवाद,लाच,भ्रष्टाचा,गरीबांचे शोषण, आपल्याइथे तर सामान्य गोष्ट आहे!
“समाजातील अशिक्षित लोक ही आपली “समस्या” नाही.
“समाजातील “सुशिक्षित” लोक “चुकीच्या” गोष्टीचे “समर्थन” करण्यासाठी आपल्या “बुध्दि” चा वापर करतात…
ही आपली महाभयानक “समस्या”आहे..
वरील समस्यांकडे लक्ष देणार काय?