नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
नागपूर:-तुकाराम गाथेचे लेखक श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त विदर्भ तेली समाज महासंघातर्फे दि. ११/१२/२०२२ रोजी आयोजीत करण्यात आला होता . त्यावेळी कार्यक्रमाचे आयोजक धनराज तऴवेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
संयोजक :- संजय नरखेडकर, संजय सोनट्टके, प्रशांत मदनकर, रमेश उमाठे, आनंदराव नासरे, अविनाश बावणकुऴे, दिपक खोडे, शंकरराव ढबाले, राजेन्द्र डफ, प्रेमानंद हटवार, माणिकराव सालनकर, चेतन कामङी, आनंद नासरे, प्रविण गवरे, प्रशांत चकोले, श्रिकांत खंदाडे.
सदस्यगण :-रोशन बुधबावरे, राम कावडकर, टोकेशवर निखाडे, हरिष पिसे, ज्ञानेशवर लांजेवार, संत्तोषजी मल्लेवार, तुऴशीराम बालपांडे, विनायक अगडे, वसंत तलमले, रामकृष्ण खंते, गुलाबराव बागऴकर, सुभाष कऴमकर, चंन्द्रशेखर झाडे, पुरुषोत्तम पडोऴे.
आणी इतर सर्व तेली समाज बांधवानी या कार्यक्रमात उपस्थीत राहून मोलाच सहकार्य केले.