सैय्यद जाकीर

जिल्हाप्रतिनिधि वर्धा।।

     हिंगणघाट : गत दिनाक 05। 12। 20 22। चे रात्रि 20वा सुमारस फिर्यादि हा झांसी रानी चौक ,येथुन पायद्दड़ फ़ोनवर बोलत जात असताना दोन अज्ञात मोटर सायकल वरील इसम फिर्यादि चे मागून येऊन त्यांचे हाता तिल मोबाईल जबरिने हिस्काउन घेऊन गेल्याचे फिरयादीचे पो,स्टे ला दिलेल्या टोडी रिपोर्ट वरुण पो,स्टे ला अपराध क्र0 1280 ।20 22 कलम 392 ,34 भा,द ,वी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास शुरू होता। सदर गुन्हा दाखल होताच पो, स्टे हिंगणघाट येथील गुंन्हे प्रकटी करण शाखेचे पो,हवा ,शेखर डोंगरे व त्यांच्या लश्कर हिंगणघाट शहर व लगतचे परिसरात माहिती काढून आरोपी व मोबाईल बाबत शोध घेतला असता,सदर गुहन्यातील जबरिने हिस्काउन नेनेला मोबाइल हा निशानपुरा वार्ड, हिंगणघाट येथे राहनारे गौरव श्रीधर वाघमारे व विधि संघर्षित बालक दोन्ही रा, निशानपूरा वार्ड ,हिंगणघाट यांनी हिस्काउन नेलयांची माहिती वरुण त्यांना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता ,त्यांनी सदरची जबरी चोरी केल्याचे कबूली दिली ।असून त्यांचे कडून एक वीवो कंपनीच्या ऐन्ड्रॉइड मोबाईल व गुंन्हया करिता वपरलेली हीरो होंडा स्पलेंडर मो ,सा, क्र0 एम एच -34 /क्यू 4358 असा आरोपी व वी ,स,बा यांचे ताब्याटुन्न जप्त करुण आरोपी गौरव वाघमारे यास अटक केली । सदर गुंन्हया तील आरोपी गौरव वाघमारे याची पोलिस कोठड़ी घेतली असता त्यास चोरी करिता वापरलेला वाहन बाबत विचार पूस करताना त्यांनी ते वाहन पो,स्टे गिरड़ हदितिल कोरा गावतुन चोरल्याची कबूली दिली। डी0बी0 त्रिवगति ची कार्यप्रणाली मुड़े 1,93,000/रु चा माल जप्त करण्यात आला। सदर ची कामगिरी श्री0 नुरुल हसन ,पोलिस अधीक्षक ,श्री0 डॉ0 सागर कावड़े,अप्पर पोलिस अधीक्षक ,वर्धा।श्री0 दिनेश कदम उपविभागीय पोलिस अधिकारी,हिंगणघाट, पो,नि, श्री0 कैलाश पुंडकर पोलिस स्टेशन हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात पो,उप नि ,सोमनाथ टॉपरे,डी0 बी0 पथकाचे पो हवा ,शेखर डोंगरे, नापोशी नीलेश तेलरांधे, सचिव घेवन्दे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर, व पो शि,संतोष गीते, व सायबर पोस्ट चे ना पो शि दिनेश बोथकर यांनी केली आहे।

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com