भद्रावती ता प्र –
ढोरवासा येथील विद्यमान सरपंच सौ दुर्गा गणपत मेश्राम वय 36 वर्ष यांचे काल रात्री १ वाजता सेवाग्राम येथे पिलिया च्या उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले . 15 दिवसा पासून त्या सेवाग्राम येथे भरती होत्या त्याच्या मागे दोन मुली पती सासू, असा आप्त परीवार आहे . त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे . आज ढोरवासा येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहे .