Day: December 11, 2022

या घरातील चुलीच्या खाली दडलाय हिऱ्याचा खजिना….! गावकरी म्हणत आहेत, आता खोदाच..

    सावली (सुधाकर दुधे)    à¤°à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याची खाण असल्याचे बोलले.त्यानंतर जिल्हात सोन,चांदी,तांबे,दुर्मिळ धातूची चर्चा सुरू झाली.या चर्चेला अद्यापही पूर्णविराम मिळाले नाही. अश्यात जिल्हातील…

विदर्भ तेली समाज महासंघातर्फे श्री संताजी जगनाडे महाराज जंयती सोहऴा.

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   नागपूर:-तुकाराम गाथेचे लेखक श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त विदर्भ तेली समाज महासंघातर्फे दि. ११/१२/२०२२ रोजी आयोजीत करण्यात आला होता .…

पारशिवनीत दत्त टेकडी येथे दोन दिवसीय दत्तात्रय प्रभू अवतार दिन महोत्सव… — आज पासुन 12 व13 डिसेंबर दोन दिवसीय यात्रा महोत्सव सोहळ्याचे आयोजन. 

  कमलसिंह यादव    à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€  पारशिवनी:- दत्तात्रय प्रभू हे पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार आहेत. दत्तात्रय प्रभूंच्या जीवन उद्धारण कार्याची व विचारांची सामान्यांना ओळख होणे काळाची गरज आहे. त्याच उदात्त हेतूने…

देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त पिंपरी बुद्रुक येथे रक्त दान शिबिरासाठी ग्रामस्थांचा चांगलाच प्रतिसाद…

    निरा नरसिंहपुर दिनांक :11 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार  देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व कैलासवासी लोक नेते महादेवराव बोडके दादा यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत…

हिंगणघाट पोलिस स्टेशन डी0 बी0 पथक ची मोठी कार्यवाही ।।     जिल्यातिल 7 चोरिच्या मोटर सायकल व 3 मोबाईल आरोपी कडून 1,93,000रूपयांच्या माल जप्त केला।

  सैय्यद जाकीर जिल्हाप्रतिनिधि वर्धा।।      à¤¹à¤¿à¤‚गणघाट : गत दिनाक 05। 12। 20 22। चे रात्रि 20वा सुमारस फिर्यादि हा झांसी रानी चौक ,येथुन पायद्दड़ फ़ोनवर बोलत जात असताना…

निधन वार्ता –       सौ दुर्गा गणपत मेश्राम यांचे दुःखद निधन.

  भद्रावती ता प्र –  ढोरवासा येथील विद्यमान सरपंच सौ दुर्गा गणपत मेश्राम वय 36 वर्ष यांचे काल रात्री १ वाजता सेवाग्राम येथे पिलिया च्या उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले…

विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे गोंडवाना विद्यापीठ स्तरीय बॉक्सिंग स्पर्धा संपन्न.

    उमेश कांबळे ता प्र भद्रावती-     à¤µà¤¿à¤µà¥‡à¤•ानंद महाविद्यालय भद्रावती येथे दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी गोंडवाना विद्यापीठ आंतर महाविद्यालय बॉक्सिंग मुले व मुली स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत…