रमेश बामनकर /अहेरी प्रतिनिधी 

 

अहेरी:- नगर पंचायत अतंर्गत प्रभाग क्रमांक 17 येथे श्री.पंचशील चौक ते पाण्याच्या टाकी पर्यंत व मुत्यालमा मंदिर ते रामा दब्बा तसेच गंगाराम सातारे ते गणपती इस्टाम पर्यंत असे लाखोंचे कामाचे सिमेंट कांक्रेट रोडाचे भूमिपूजन अहेरी नगर पंचायतचे नगराध्यक्ष रोज्या करपेत यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

अनेक वर्षापासून लोकांच्या मागणी असताना या कडे दुर्लक्ष केले जात होते मात्र यावेळी सत्ता परिवर्तन होताच सदर समस्याकडे लक्ष देवून नगर पंचायतच्या अण्णाभाऊ साठे या विकास निधीतून रस्ता मंजूर करण्यात आली असून नागरिकांना सोईस्कर होईल.या भूमिपूजन सोहळ्याला मीनाताई ओंडरे बालकल्याण सभापती न.प.अहेरी,जोतीताई साडमेक नगरसेविका अहेरी,सुरेख गोडसेलवार नगरसेविका अहेरी,निखत शेख नगरसेविका अहेरी,विलास सिडाम नगरसेवक अहेरी,विलास गलबले नगरसेवक अहेरी,महेश बाकेवार नगरसेवक अहेरी,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,

अजय साळवे मुख्याधिकारी न.प.अहेरी,सुजित आमने प्रशासकीय अधिकारी न.प.अहेरी,वैभव पांढरे कर निर्धारक न.प.अहेरी,गोविंदा दुर्गे,आदी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते..!!

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News