Day: November 11, 2022

ब्रेकिंग न्यूज… डुमरी प्लाॅय ओव्हरब्रिज रोडा वर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठड्याला धडक , एकाचा मृत्यु… फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल..

    पारशिवनी – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील डुमरी प्लाॅय ओव्हरब्रिज रोडा वर बस चालकाचा अचानक नियंत्रण सुटुन बस रोडा वरील कठड्याला जावुन धडकल्याने…

गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ” कुक्कुटपालन व भाजीपाला लागवड प्रशिक्षण ” घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.

    डॉ. जगदिश वेन्नम संपादक गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने गडचिरोली “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील जनतेचे जीवनमान उंचावण्याचे उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत…

पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील. यांचे उपस्थितीत पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचा निरोप समारंभ संपन्न.

    डॉ. जगदिश वेन्नम/संपादक   गडचिरोली :गडचिरोली जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची गडचिरोली येथून पुणे ग्रामीण येथे बदली झाली असुन, गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मा. पोलीस उपमहानिरीक्षक संदिप…

शिक्षणासह स्वयंम रोजगार करणाऱ्या गणेश चा सत्कार.

    पंकज चहांदे दखल न्यूज भारत   देसाईगंज- घराची परिस्थिती हलाकीची असल्याने अनेक मुलं शिक्षण सोडून कुटुंबीयांच्या उदरनिर्वासाठी रोजगार करतात. मात्र शिक्षणासोबतच स्वयंम रोजगार करणाऱ्या गणेश मेश्राम चा सत्कार…

महाडिबीटी पोर्टलवरील महाविद्यालय व विद्यार्थी प्रलंबीत शिष्यवृत्ती बाबत.

  सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.11:जिल्हयातील सर्व कनिष्ठ/वरिष्ठ व व्यावसायीक/बिगरव्यावसायीक, अनुदानीत विनाअनुदानीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना यांना सुचित करण्यात येते की, समाज कल्याण व बहुजन विभागाअंतर्गत राबविणत येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर…

छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम… विशेष मोहीम राबविण्यात येणार – जिल्हाधिकारी संजय मीणा

  सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.11: दिनांक 01 जानेवारी, 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा वार्षिक विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करणेत आला आहे. या कार्यक्रमाचे सविस्तर…

नगर पंचायत अहेरी येथे लाखों कामाचे सिमेंट रोडचे भूमिपूजन.. नगर पंचायत नगराध्यक्ष रोज्या करपेत व  माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व शैलेंद्र पटवर्धन नगरपंचायत उपाध्यक्ष अहेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न.

    रमेश बामनकर /अहेरी प्रतिनिधी    अहेरी:- नगर पंचायत अतंर्गत प्रभाग क्रमांक 17 येथे श्री.पंचशील चौक ते पाण्याच्या टाकी पर्यंत व मुत्यालमा मंदिर ते रामा दब्बा तसेच गंगाराम सातारे…

विठाई अभ्यासिका ठरत आहे शिक्षण संजीवनी.. प्रकाश बाळबुद्धे कडून पुस्तकांसाठी दहा हजाराची मदत.

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली : विद्यार्थ्यांना ध्वनीप्रदुषणातून एकांतात अभ्यास करता यावा याकरीता सेंदूरवाफा येथील जितू गौपाले यांनी घरीच “विठाई अभ्यासिका केंद्र” स्थापन केले. ही अभिनव कल्पना…

अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत शिरसाळा येथे उद्बोधन कार्यक्रम संपन्न… मालेगाव तालुक्यातील शिरसाळा येथे अनुभव कट्ट्याची सुरुवात..

  वाशिम प्रतिनिधी/ आशिष धोंगडे   वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्रांतर्गत मालेगाव तालुक्यातील शिरसाळा गावामध्ये दि.१०/११/२०२२ रोजी शिरसाळा येथील युवकांनी पुढाकार घेऊन उद्बोधन कार्यक्रमचं आयोजन करण्यात आलं होतं.या उद्बोधन कार्यक्रमांमध्ये अनुभव…

वैरागड येथील अंतर्गत मुख्य रस्त्यावरील काँक्रिट रस्त्याच्या सलाखी अपघातास निमंत्रण. – रस्त्याच्या मध्य भागातून दोन फूट सलाखी बाहेर. – अपघात होऊन जीव जाण्याची शक्यता.  – स्थानिक प्रशासनाने फोडलेला रस्ता बुजविण्याची मागणी.

    प्रतिनिधी//प्रलय सहारे   वैरागड : – येथील बस स्थानक ते बाजार टोली कडे जाणाऱ्या अंतर्गत मुख्य रस्त्यावरून नवीन नळ पाईप लाईन टाकण्यासाठी काँक्रिटचा रस्ता फोडल्याने सलाखी मध्यांतरून बाहेर…