नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

नागपूर:आज भौतीक सुखाच्या आहारी गेलेला समाज त्यात धनीकांचा पैशाचा खेळ, सर्वसामान्याच अनुकरण आज वाढदिवस उत्सव ठरत आहे. धारावाहीक आणि सीनेमा वाढदिवसाच्या उत्सवाची श्रीमंती तरूण मणांना चुकीच्या दीशा दाखवत आहे. खरे तर वाढदिवस हा संकल्प दिवस आहे. काल घडलेल्या आयुष्यात राहलेल कार्य आणि पुढे करायच्या कार्याचा संकल्प जन्मदिवसाची आठवण ठेवणाऱ्यांनी करावा. आज येथे अनेक सामाजीक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थीत आहे. जर सर्वांना समाज हिताच कार्य करायचे आहे. ती सामाजीक जाणीव आमच्यात आहे. सर्व विवीध सामाजीक समस्यांवर एकत्रीत कार्य करायला हवे. निखील भुते या तरूणाची ही तळमळ आहे.

असे प्रतिपादन श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जेष्ठ प्रचारक संत साहित्याचे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केले. 

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणारे समाजसेवक निखिल भुते या तरूणाच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजीक संघटनांच्या कार्यकर्तच्या सन्मान करण्यात आला. विवीध सामाजीक समस्यांवर सर्वांनी एकत्रीतरीत्या लोककल्यानाच कार्य कराव हा त्यामागचा उद्येश होता.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ प्रचारक श्री ज्ञानेश्वर दादा रक्षक होते. कार्यक्रमाचे उद्घघाटक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासचिव श्री हरीश देशमुख, विशेष अतिथी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सहसचिव श्री शरदजी वानखेडे, जवाहार विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष श्री रमेशजी गिरडे, विदर्भ फार्मासिस्ट असोसिएशनचे मार्गदर्शक श्री हरीश गणेशानी, अखिल भारतीय प्राकृतिक चिकित्सा परिषद नवी दिल्लीचे क्षत्रिय मंत्री डॉ. धनलालजी शेंद्रे, संताजी समता परिषद चे सरचिटणीस श्री किशोर चेन्ने, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ प्रदेश अध्यक्ष कल्पनाताई मानकर, महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल च्या सदस्य सौ. सोनाली पडोळे, मिसेस युनिव्हर्स विजेत्या सौ. प्रवीणा दाढे, महिला पतंजली योग समिती जिल्हा अध्यक्ष सौ.उर्मिला जुवारकर व विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने मोठ्या व संस्थेचे पदाधिकारी संख्येत उपस्थित होते.

यावेळी आयोजन समितीच्या वतीने निखिल भुते यांच्या 29व्या वाढदिवसानिमित्त 29 सामाजिक संस्थांच्या सत्कार करण्यात आला, 

यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन चित्रा माकडे, प्रास्ताविक प्राचार्य विक्रांत चिलाटे, आभार प्रदर्शन पंकज बांते यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रांत चिलाटे, पंकज बांते, राहुल गुप्त, संजय राजधर, आशुतोष जांगडे, वसीम शेख, मोहन वैरागडे, भाग्यश्री बेले, वैष्णवी भुरे, यांनी केले,

कार्यक्रमाच्या समारोप स्वरमदुर संगीत संध्या व स्वादिष्ट जेवन ने झाला.

कार्यक्रमाचे आयोजन निखिल भुते मित्र परिवार वतीने करण्यात आले होते.

 

 निखिल भुते यांच्या 29 व्या वाढदिवसानिमित्त देशभरातील 29 सामाजिक संस्था समारंभ

1) सौ. रजनी चौहान – मोरया फाउंडेशन

2) कु पुष्पाबेन देसाई – भंसाली ग्रामसेवा टाकली

3) श्री.मिलिन्द येवले – राजा शिव छत्रपती प्रतिष्ठान

4) श्री.अतुल गुरु – दुर्ग प्रतिष्ठान 

5) श्री.मनोज वैद्य – शुभंकरोती 

6) श्री.नरेंद्र सतीजा – कलामंच परिवार 

7) श्री.दिलीप डहाके – छंद सम्राट बहुउद्देशीय संस्था

8) सौ. उर्मिला जुवारकर – महिला पतंजली योग समिती

9) श्री. अनिल गुजरकर – संताजी नवयुवक मंडळ

10) श्री. नितीन लोंघे – महाविदर्भ जनजागरण

11) श्री. नरेश निमजे – साधार परिवार

12) श्री. दिलीप नरवडिया – अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद

13) श्री. संजय शिंगणे – स्वदेशी जनजागरण 

14) श्री. अजय धोपटे – संताजी ब्रिगेड

15) श्री. राहुल गुप्त – महाराजा ऑफ ट्रस्ट

16) श्री. प्रवीण विघरे – वरिष्ठ पत्रकार 

17) श्री. सुफल वैद्य – सोनझारी नगर संस्था

 18) श्री. रवी गाडगे पाटील – नवनिर्माण बहुउद्देशीय संस्था 

19) श्री. मुरलीधर जयपुरकर – संताजी समता परिषद

20) डॉ. मिलिंद गुरु – योग व निसर्गोपचार

21) श्री. छाजुराम शर्मा – नागपूर आयुर्वेदिक डीलर्स असोसिएशन

22) श्री. राजेंद्र जुवारकर – उत्कृष्ट पोलीस नागरिक सेवा

23) सौ संगीता चुटे – जडीबुटी चिकित्सा रहस्य

24) शकील भाई – शकील म्युझिकल अकॅडमी

25) श्री. मनोज मालवी – MMRDC रिसर्च इन्स्टिट्यूट

26) वसीम शाह – आरोग्य सेवा व ऑटो संघटन

27) श्री. आशुतोष जांगडे – काईड्स पब्लिकेशन

28) श्री.रमेश रोकडे – विदर्भ वधू वर संस्था

29) श्री. संजय राजधर – स्क्रीन आर्ट गॅलरी

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com