सुनील नंदनवार
शहर प्रतिनिधी दखल न्युज भारत

आरमोरी :- नगरपरिषद आरमोरीने वाढवून दिलेल्या अवाढव्य घरटॅक्स मुळे आरमोरी शहरातील नागरिकांमध्ये नगरपरिषद आरमोरी विरोधात खूप मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेले आहे म्हणून नगरपरिषद आरमोरी विरोधात आज दिनांक ११ जुलै २०२२ ला लोकहित संघर्ष समिती आरमोरी तर्फे तत्काळ घर टॅक्स कमी करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आरमोरी नगरपरिषद चे नगराध्यक्ष पवनजी नारनवरे यांच्या मार्फत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी लोकहित संघर्ष समिती,आरमोरी चे पदाधिकारी अमोल मारकवार, रणजीत बनकर, प्रफुल खापरे, सुनील नंदनवार, राजूभाऊ अंबानी ,शालिक पत्रे, विजय सुपारे, निखिल धार्मिक ,राहुल जुआरे, देवानंद दुमाने, सुरज पडोळे ,विनोद निमजे, रिंकू झरकर, महेंद्र शेंडे, संदीप ठाकूर, अमीन लालानी, प्रदीप हजारे, महादेव कोपुलवार ,राकेश सोनकुसरे, घनश्याम धकाते, नथुजी देवीकर, नेपचंद्र पेलणे रघुनाथ मोंगरकर, चंदू वडपलीवार , वामन भोयर मार्तंड नाहमूर्ते, देविदास चेटूले ,वामन नवघरे, रामभाऊ हेडाऊ, दिवाकर भरणे, ऋषी सहारे, नागेश रामटेके ,अनिल भोयर व शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com