नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -दिनांक 10/07/2022 रोज रविवारला भंडारा गोंदिया जिल्ह्याचे विधान परिषद सदस्य माजी पालकमंत्री डॉ. परिणय फूके यांची महाराष्ट्र सरकार मध्ये मंत्री आणि भंडारा गोंदिया जिल्हा पालकमंत्री म्हणुन निवड होण्याकरिता आज आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरीचा पांडुरंग आणि गजानन महाराज यांना साकडे घालून पूजा अर्चना करण्यात आली तसेच हनुमान चालीसा पठण केले. याप्रसंगी नेपाल रंगारी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा चिटणीस भाजपा अनुसुचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य सौ.रेखाताई भाजीपाले,माजी नगराअध्यक्ष सौ धनवंता राऊत, माजी नगरसेवक रवी परशुरामकर, मनीष कापगते, राधे मुंगमोडे, किशोर पोगडे, गिरेपूंजे ताई, प्रिती डोंगरवार, प्रदीप गोमासे ,माहेश्वरी नेवारे, लखन बर्वे, हुसेन कापगते,राजश्री मुंगुलमारे,रोशनी मुंगूलमारे,डाकराम कापगते,रमेश मुंगूलमारे, शंकर हातझाडे,देवनाथ राहांगडाले, गजानन पर्वते , संजय सुतार , प्रयाण भाजीपाले, ईश्वर राऊत,नेवारे सर, गिरेपूंजे सर, व भजनी मंडळ, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते