डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
रमेश बामणकर
प्रतिनिधी
अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या माँड्रा येते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी दौर करून गावातील विविध समस्या जाणून घेतले यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या,गली रस्ते,नाली आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.तसेच येथील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले असता समस्यांची निराकरण करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी माँड्रा ग्राम पंचायतचे सरपंच श्री.विलास कन्नाके, पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी सभापती सौ.सुरेखा आलाम, आविस सल्लागार श्री.माणिक मडावी,महादेव मडावी,इंदारामचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य श्री.गुलाबराव सोयाम,राजारामचे माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट,अँड.एच.के.आकदर,सत्यम नीलम,संजय सुरमवार ,प्रमोद कोडापे,विनोद दूनालावार, भूजनगंराव आलाम,आशिष सड़मेक,बबी चौधरी,विनोद रामटेके,राकेश सड़मेकसह गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.