Day: March 11, 2023

जारीदा काटकुंभ मेघनाथ बाबा यात्रेत आदिवासी बांधवांच्या मनसोक्त आनंदाची झलक,”याची डोळा… — मेळघाटातील आदिवासी बांधवांची मेघनाथ बाबावर मोठी श्रद्धा.. — श्रद्धेपोटी शेकडो कोंबड्यांचे बळी देऊन यात्रेत नवस फेडतात…         

             अबोदनगो चव्हाण दखल न्युज भारत चिखलदरा तालुका प्रतीनीधी  चिखलदरा-:       मेळघाटातील आदिवासी बांधवांची अनेक प्रकारच्या प्रथाप्रमाणे पूजा-अर्चा व संस्कृती प्रसिद्ध आहे.मेळघाटातील आदिवासी…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर यांनी केले आर्थिक मदत… — आस्थेने संवाद साधून केली विचारपूस..

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक अहेरी:- तालुक्यातील छल्लेवाडा येथील रहिवासी असलेले यशोदाबाई पोमा अजमेरा यांच्या घराला आग लागून लाखो रुपयांचा नुकसान झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर…

ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथे जिल्हा प्रशासन दिव्यांग बांधवाच्या पाड्यावर… — दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) विशेष मोहिम कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन…

सतिश कडार्ला  à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ गडचिरोली,(जिमाका)दि.11: गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्देषाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून…

अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अन्न व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा…

  सतिश कडार्ला   प्रतिनिधी गडचिरोली,(जिमाका)दि.11: सर्व अन्न व्यवसायिक जसे की हॉटेल, रेस्टॉरंट, केटरींग, क्लब/कॅन्टीन, किराणा मालाचे किरकोळ व घाऊक विक्रेते, चायनिज, स्वीट मार्ट, आईस्क्रीम, पाणी पुरी विक्रेते, सुपर मार्केट,…

सावरगाव पोलिसांकडून महिला दिनानिमित्त साहित्य वाटप.

  धानोरा /भाविक करमनकर  जिल्हा गडचिरोली         पोलिस अधिक्षक निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनात…

श्री.गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालय बिहाली येथे संविधानिक मूल्याबाबत युवकांना मार्गदर्शन.. — श्री.गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालय बिहाली येथे उद्बोधन कार्यक्रम संपन्न.

आशिष धोंगडे   प्रतिनिधी अमरावती:-अनुभव शिक्षा केंद्र अमरावती अंतर्गत दि.११/०३/२०२३ रोजी श्री.गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालय बिहाली येथे उद्बोधन कार्यक्रम घेण्यात आला.या उद्बोधन कार्यक्रमांमध्ये अनुभव शिक्षा केंद्राच्या मूल्याबाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.त्यामध्ये…

आदर्श महिला प्रभात संघ करभाड यांचा वार्षिक आराखडा सर्वसाधारण सभा पंचायत समिती सभागृहात संपन्न.

कमलसिंह यादव    प्रतिनिधी  जिल्हा नागपूर पारशिवनी:-पारशिवनी येथील महाराष्ट्र राज्य ग्रमिण जिवनोनती अभियान अंतर्गत आदर्श महिला प्रभात संघ करभाड  यांंची स्थापना होऊन १ वर्ष पुर्ण झाले.  आदर्श महिला प्रभात संघा…

छल्लेवाडा येथिल अजमेरा परिवाराला आर्थिक मदत :- जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून..!! घरजळून आवश्यक वस्तु खाक झाले,जीवित हानी नाही..!!

डॉ.जगदीश वेन्नम  à¤¸à¤‚पादक       अहेरी तालुक्यातील रेपनपली ग्रामपंचायत अंतर्गत येते असलेल्या मौजा छल्लेवाडा येते यशोदा पोना अजमेरा यांच्या घर रात्री अचानक आग लागले असुन सम्पूर्ण घर आगीत जळून…

प्रत्येक दिव्यांग बांधवांनी ओळखपत्र साठी शिबिराच्या लाभ घ्यावा :- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन..!! — प्राथमिक आरोग्य केंद्र मोदुमडगू येथे शिबिराचे आयोजन…

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक नागेपल्ली :- निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात 18 ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहीम शिबिराचे…

चाकण मधून सहा वर्षाचे चिमुकल्याचे अपहरण करणा-या आरोपीस चाकण पोलीसांनी ठोकल्या बेड्या… — अपहरण केलेल्या बालकाची १७ दिवसांनी सुखरूप सुटका…

  दिनेश कुऱ्हाडे  à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ चाकण : चाकण मधून सहा वर्षाचे चिमुकल्याचे अपहरण करणाऱ्या ‘सुऱ्या’ नावाच्या आरोपीस चाकण पोलीसांनी गजाआड केले असून अपहरण केलेल्या बालकाची तब्बल १७ दिवसांनी सुखरूप सुटका केली.…