दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
दिं. ११ फेब्रुवारी २०२३
देवरी: गोंदिया भंडारा जिल्ह्याचे संघटन महामंत्री माननीय श्री.वीरेंद्रंजी अंजनकर सर यांची कन्या सौ. कल्याणीताई हिच्या विवाह सोहळ्या प्रसंगी नवंवधुवरास शुभाशीर्वाद देतांना या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते…
सोबत माजी मंत्री डॉ.परिचय फुके,माजी आमदार तथा प्रदेश सचिव संजयजी पुराम, माजी मंत्री राजकुमार बडोले,आमदार विनोद अग्रवाल, आमदार कृष्णाभाऊ गजबे, तालुकाध्यक्ष अनिल जी येरणे,युवा मोर्चाचे अध्यक्ष छोटूभाई भाटिया, गडचिरोली युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, शहर उपाध्यक्ष घनश्यामजी अग्रवाल, सुरेश राठोड, हितेश डोंगरे,तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.