छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
श्री साईनाथ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा येथे दिनांक 10 डिसेंबर रोजी 28 मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले. बाहेरगावावरून पायी चालत येणाऱ्या विद्यार्थीनींसाठी दरवर्षी मानव विकास व जिल्हा शिक्षण विभागातर्फे सायकलींचे निशुल्क वाटप करण्यात येते.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी. आर. आकरे सर, प्राचार्य जीभकाटे सर, कु. नवखरे मॅडम , लोथे सर, निंबेकार सर, निकुरे सर, करमरकर सर,वाघे सर, वैद्य सर ,लांडगे सर, साळवे सर, खोब्रागडे सर कु. आकरे मॅडम, बोळणे सर, आर.आर.देशमुख, वट्टी व राहुल चौबे आहे कु. कल्पना आकरे मॅडम उपस्थित होते.