दखल न्यूज भारत

विजय शेडमाके गडचिरोली.

 

 येथील महिला व बाल रुग्णालयामध्ये भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर व तालुक्याच्या वतीने फळ वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थित भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रमोद जी पिपरे ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ योगिताताई पिपरे युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविताताई उरकुडे , माजी नगरसेविका सौ वैष्णवी ताई नैताम, लताताई लाटकर, निमाताई उंदीरवाडे, वर्षाताई शडमाके ,अलकाताई पोहनकर, तालुका प्रभारी विलास जी भांडेकर तालुक्याचे नेते बंडूभाऊ झाडे,युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सागर कुंभरे ,महामंत्री हर्षल गेडाम, शहराचे महामंत्री विनोद देवोजवार, भाजपा पदाधिकारी सोमेश्वर धकाते, निखिल चरडे, विवेक बैस, कोमलताई बारसागडे , रश्मीताई बघमारे, सेवानिवृत्त प्राध्यापक उराडे सर, यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com