Day: December 10, 2022

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यानी राजीनामा घ्यावा : ॲड.विष्णू तापकीर  

  दिनेश कुऱ्हाडे प्रतिनिधी आळंदी : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांदादा पाटील यांनी महापुरुषांच्या कार्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून जनतेच्या भावना दुखावल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा…

वैरागड येथे आदिवासी गोवारी समाज संघटना यांच्या वतीने गोवारी शहीद बांधवांना श्रध्दांजली कार्यक्रम.

    प्रतिनिधी//प्रलय सहारे    वैरागड : – आदिवासी गोवारी समाज संघटना वैरागड यांचे वतीने नागपूर येथे ११४ शहीद झालेल्या बांधवांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रध्दांजली कार्यक्रम दि. ११ डिसें. रोजी दुपारी…

गडचिरोली पोलीस दलातर्फे उप पोलीस स्टेशन रेगुंठा येथे भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन.  — 50 शालेय विद्यार्थिनींना सायकलींचे व इतर साहित्य वाटप.

  डॉ. जगदिश वेन्नन     रेगुंठा:- दिनांक 10/12/2022 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व माऊली सेवा मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त…

सत्कार होणे हि माझ्या कार्याची पावती :- स्वच्छता दुत परेश भाई तावाडे  — “वाचनालयाच्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात परेश तावाडे यांचा सत्कार”

    सावली:(सुधाकर दुधे)        à¤¦à¥‡à¤¶à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ अनेक उच्च पदस्थ, राजकारणी ,समाजसेवक, संस्था ,संघटना चालविणा-या गणमान्य व्यक्तीचा सत्कार समारंभ होत असतातच, पण सावली सारख्या ग्रामीण भागात नेहमीच मी स्वच्छतेचे…

निधन वार्ता… फलटण येथील लैलाबी तांबोळी यांचे अल्पशा आजाराने निधन.

    नीरा नरसिंहपूर दिनांक: 10 प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार  – सातारा जिल्ह्यातील फलटण येथील लैलाबी ईस्माईल तांबोळी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 65 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात…

श्री.साईनाथ विद्यालय येथे सायकल वितरण.

  छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी श्री साईनाथ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा येथे दिनांक 10 डिसेंबर रोजी 28 मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले. बाहेरगावावरून पायी चालत येणाऱ्या विद्यार्थीनींसाठी दरवर्षी मानव विकास…

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली विविध कार्यक्रम

  दखल न्यूज भारत विजय शेडमाके गडचिरोली.    à¤¯à¥‡à¤¥à¥€à¤² महिला व बाल रुग्णालयामध्ये भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर व तालुक्याच्या वतीने फळ वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थित…

श्री.दत्त जयंती सप्ताह का समापन।।

  सैय्यद जाकीर, जिल्हाप्रतिनिधि वर्धा।। हिंगणघाट: शहर के शिवाजी वार्ड स्थित श्री. ह,भ,प, योगीराज माधवानंद महाराज आश्रम में 1दिसम्बर से 8 दिसम्बर तक श्री. दत्त जयंती सप्ताह का आयोजन किया…

किटाडी येथे सिध्द साक्षी धामचे उद्घाटन.. — साक्षी महाराज यांच्या अमृत वाणीतुन अध्यात्माचे दर्शन.

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   लाखनी -लाखनी तालुक्यातील मौजा किटाडी येथे साक्षी महाराज (दिल्ली)यांच्या हस्ते सिद्ध साक्षी धामचे उद्घाटन करण्यात आले.   डमदेव कहालकर महाराज यांनी 56 वा…