आदरणीय सर्वांना शुभेच्छा आणि सदिच्छा!. — दखल न्यूज भारत वेब पोर्टल भारत देशात प्रथम क्रमांकावर..

       आ.मुख्य संपादक,आ.सर्व संपादक,आ.कार्यकारी संपादक,आ.उपसंपादक,आ.विभागिय प्रतिनिधी,आ.जिल्हा प्रतिनिधी,आ.तालुका प्रतिनिधी,आ.शहर प्रतिनिधी,आ.ग्रामीण प्रतिनिधी..

     — आ.सर्व राजकीय पक्ष व सर्व सामाजिक संघटनान्वये सहकारी मित्र…

    — आ.अधिकारी स्नेही व आ.कर्मचारी स्नेही…

   — आ.सर्व बातम्या वाचक मित्र व स्नेही…

      आपणास विनंम्रपणे सविनय…

     तथा..

         सर्व प्रथम आपणास दिपावलीच्या निमित्ताने खूप खूप हार्दिक शुभेच्छा!..

           “आपण,सर्वजन निरोगी-सुखी-समाधानी-आनंदी रहावे,”आपले भविष्य उज्ज्वल ठरावे,यासाठी मनःपूर्वक सदिच्छा..

*******

दखल न्यूज भारत वेब पोर्टल देशात प्रथम स्थानी..

      आदरणीय…

              “दखल न्यूज भारत वेब पोर्टल ला,”अनेक सहकारी मित्र सोडून गेले व दखल न्यूज भारत मध्ये अनेक सहकारी मित्रांनी काम करणे बंद केले.. आणि पत्रकारिता क्षेत्रातंर्गत अशी कार्यपद्धत नेहमी सुरु असते,यात नवीन असे काहीच नाही..

        मात्र,दखल न्यूज भारत वेब पोर्टला प्रकाशित होणाऱ्या बातम्यांचा प्रभाव कमी होताना दिसत नाही.तद्वतच दखल न्यूज भारत वेब पोर्टल ला प्रकाशित होणाऱ्या बातम्यांना देशविदेशातील वाचकांची उत्तम पसंती असल्याचे दिसून आले आहे..

         अर्थात दखल न्यूज भारत अंतर्गत प्रकाशित होणाऱ्या बातम्यांबाबत वाचकांचा स्नेहभाव जैसे थे असल्याचे सुध्दा लक्षात येते आहे..

        मी गुगलवर,”दखल न्यूज भारत,असे सर्च केले तेव्हा,”दखल न्यूज भारत वेब पोर्टल हे रँकिंगमध्ये भारत देशात प्रथम स्थानी असल्याचे दिसून आले आणि मी क्षणभर अक्षरशः सुखद् अनुभव घेतलाय..

          माझे सहकारी, आ.मुख्य संपादक,आ.संपादक,आ.कार्यकारी संपादक,आ.उपसंपादक,आ.विभागिय प्रतिनिधी,आ.जिल्हा प्रतिनिधी,आ.तालुका प्रतिनिधी,आ.शहर प्रतिनिधी,आ.ग्रामीण प्रतिनिधी,सुचनेनुसार व स्व अनुभवाने सर्व प्रकारच्या बातम्यांचे उत्तम संकलन करतात व त्या बातम्या प्रकाशित करण्यासाठी बिनधास्त पाठवितात..,”हे,देशांतर्गत प्रथम  रँकिंगमध्ये येण्याचे यशस्वी गमक आहे असे मला वाटते आहे..

           तद्वतच,”दखल न्यूज भारत मध्ये,”निष्पक्ष व निर्भिडपणे,आणि “बेधडक,बातम्या प्रकाशित करण्यास आदरणीय मुख्य संपादक प्रदीप सर यांनी मुभा दिली आहे..याचबरोबर आदरणीय मुख्य संपादक प्रदीप सर हे बिनधास्त बातम्या व संपादकीय अग्रलेख घेत असल्यामुळे त्यांच्या बातम्यांना व संपादकीय अग्रलेखांना बऱ्याच पैकी वाचकांची पसंती आहे हे नाकारून चालणार नाही..

          आदरणीय मुख्य संपादक प्रदीप रामटेके सर यांच्या अळचणीच्या व संकटाच्या वेळी ज्या आदरणीय सहकारी मित्रांनी साथ दिली,”त्यांचे,मनस्वी आभार मानते आहे..

          बातम्यांच्या अनुषंगाने तुमच्या जनहितार्थ कार्याबद्दल,”तुमचे सर्वांचे,”कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.याचबरोबर आ.प्रदीप रामटेके सरांचे कौतुक कोणत्या शब्दात करावे हेच कळत नाही..

         आ.प्रदीप रामटेके सर अती लवकरच अळचणीवर मात करुन यशस्वी आयुष्याकडे वाटचाल करणार आहेत व बोललेल्या शब्दांतंर्गत ध्येय गाठण्यासाठी सर्व प्रकारचे श्रम घेणार आहेत हे आवर्जून नमूद करतो आहे..

           आ.प्रदीप रामटेके सरांचा विनंम्र,शांत,स्वंयमी व समजदार स्वभाव त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गतिमान ठरो हीच माझी त्यांच्या प्रती सदैव सदिच्छा असेल..

***

आपल्या प्रती आभार..

          आदरणीय सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटन पदाधिकारी,कार्यकर्तागण,….. आदरणीय अधिकारी वर्ग व आदरणीय कर्मचारी वर्ग,…आदर वाचक स्नेही…”आपण दखल न्यूज भारतला प्रकाशित होणाऱ्या बातम्यांना मैत्रीपूर्ण व लोकहितार्थ भावनेतून बघता व वाचताय.. तद्वतच दखल न्यूज भारतच्या सर्व आदरणीय टीमचा स्नेहभावनेतून आदर करताय,”याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती मनःपूर्वक आभार व्यक्त करते आहे…

***

     शुभेच्छूक व आभारकर्ती

                दिक्षा कऱ्हाडे

 मुख्य कार्यकारी संपादक तथा वृत्त संपादक,दखल न्यूज भारत वेब पोर्टल