ऋषी सहारे
संपादक
कोंढाळा_
येथे गुणवंताचा गैरव जिल्हा परिषद उच्च प्राथमीक शाळा
कोंढाळा
येथे गुणवंतांचा गौरव सोहळा आयोजीत करण्यात आला, शैक्षणिक सत्र 2021-2022 रोजी आयोजीत शिषावृत्ती परिक्षेचा निकाल घोषीत करण्यात आला एकुन विद्यार्थ्यापैकी अकरा विद्यार्थी परिक्षेला बसलेले होते ,त्यापैकी कुमारी सोनी राकेश चौधरी आणी कुमारी अनुरण ओमप्रकाश शेंडे हया दोन विद्यार्थीनी शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता 5 वी साठी पात्र झालेल्या आहेत . शाळेत एक छोटेखानी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला पात्र विद्यार्थी ना बक्षीस देवून त्यांचं गुणगैरव करण्यात आल, शाळेचे मुख्याध्यापक अनील मुलकलवार यांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. याप्रसंगी योगेश ढोरे, संतोश टेंभुर्णी, लालचंद धाबेकर, सुनील नीबार्ते, सुरेश आदे, कु. रेखा चौधरी, कु माधुरी रामगुंडे, कु हितया सानेवार कु. भिमाबाई ठवरे , कु रजनी जांभूळकर तथा शाळेतील सर्व वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते.