सावली ( सुधाकर दुधे )        

 

        राज्याचे माजी मंत्री तथा आमदार विजय भाऊ वडेट्टीवार हे नुकतेच सावली तालुका दौऱ्यावर आले असता मौजा राजोली 1 येथील काँग्रेसचे कार्यकर्ते उमाजी दंडिकवार व गावचे उपसरपंच प्रतीक पेंदाम यांनी अपदादग्रस्त कुटूंबीय नामे गणपत वारलू दंडिकवार यांचे विषयी माहिती दिली गणपत दंडिकवार हा शेतात काम करीत असताना अचानक मरण पावला होता त्याला दोन लहान मुले आहेत घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे त्याला माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांचे कडून आर्थिक मदत देण्यात आली जनसेवा हीच ईश्वरसेवा असे धेय्य समोर ढेवून आमदार विजय भाऊ वडेट्टीवार हे कार्य करीत असतात याची प्रचिती आज राजोली येथे नागरिकांना अनुभवायला मिळाली दरम्यान सदर मदत ही गावचे उपसरपंच प्रतीक पेंदम, व उमाजी दांडिकवार यांचे हस्ते देण्यात आली यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहणे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य अनिल पाटील मशाखेतरी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com