अकोट प्रतिनिधी

 

अकोट शहरातील सामाजिक कार्यकर्ते व प्रहार जनशक्ती पक्ष आकोट तालुका अध्यक्ष व विराट प्रतिष्ठान गजानन नगर चे अध्यक्ष विशाल उर्फ गोलू भगत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आकोट येथील गरीब व गरजु विद्यार्थांना सायकल चे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी विराट प्रतिष्ठांन चे सदस्य आकाश निंबाळकर, अविनाश शेरेकरळ ऋषी लिल्हारे अनिकेत,आंबुलकर, लावण्य मिसळे, वेदांत ढोक ,अभिजीत बोडके, अनिकेत पोतले ,वृषभ कुचेकर, हरी ओम, फुंडकर ,निखिल तापडिया,ओम घोरड मोठ्या संख्येने मित्र परिवार उपस्थित होता.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com