दख़ल न्यूज़ भारत
शंकर महाकाली
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि,चंद्रपुर
बल्लारपुर:आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर बल्लारपूर रविवार बाजारात छत्र्यांचे वाटप करण्यात आले, भाजप शहराध्यक्ष काशिनाथ सिंह, सरचिटणीस मनीष पांडे, निलेश खरबडे, आशिष देवताडे,आशिष देवताडे, घनश्याम बुरडकर,सुरेंद्र खडका,मिथिलेश खेंगार, बिरेंद्र श्रीवास,विकास दुपारे मोहित डांगोरे,विशाल शर्मा,गणेश कुंदे व मोठ्या कार्यकर्ते उपस्थित होते.