अकोट प्रतिनिधी
अकोट शहरातील सामाजिक कार्यकर्ते व प्रहार जनशक्ती पक्ष आकोट तालुका अध्यक्ष व विराट प्रतिष्ठान गजानन नगर चे अध्यक्ष विशाल उर्फ गोलू भगत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आकोट येथील गरीब व गरजु विद्यार्थांना सायकल चे मोफत वितरण करण्यात आले.
यावेळी विराट प्रतिष्ठांन चे सदस्य आकाश निंबाळकर, अविनाश शेरेकरळ ऋषी लिल्हारे अनिकेत,आंबुलकर, लावण्य मिसळे, वेदांत ढोक ,अभिजीत बोडके, अनिकेत पोतले ,वृषभ कुचेकर, हरी ओम, फुंडकर ,निखिल तापडिया,ओम घोरड मोठ्या संख्येने मित्र परिवार उपस्थित होता.