युवराज डोंगरे/खल्लार

 दर्यापूर तालुक्यातील खल्लार नजिक असलेल्या म्हैसपूर (मोचर्डा)येथील मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी व गावातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात साचलेले आहे पाणी जाण्यासाठी ग्रामपंचायतचे ढसाळ नियोजन कारणी भूत आहे तरी लगतच असलेल्या श्री संत अच्युत महाराजांच्या मंदिराच्या भिंतीला अज्ञात व्यक्तीने तोड फोड करून सदर साचलेले पाणी श्री संत अच्युत महाराजांच्या मंदिराच्या आवारात पाणी सोडले आहे. सदर पाण्यात सांडपाणी मिश्रित असल्या मुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून श्रींच्या मूर्तीची विटंबना होत आहे सोबतच रोगराईचे वातावरण पसरत आहे तरी सुद्धा ये – जा करण्या लोकांना त्रास होत आहे सदर बाबी कडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष आहे.

प्रतिक्रिया:- या संपूर्ण विषया वर लवकरात लवकर लक्ष वेधून अडचण दूर करण्यात यावी अशी मागणी ऋषिकेश गावंडे यांनी केली आहे

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com