चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी

 

 

साकोली : १० जुलै माजी आमदार डॉ हेमकृष्ण कापगते यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ साकोली तालुका व शहर वतीने त्यांचे शुभेच्छाभिनंदन करून शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. 

       निसर्गप्रेमी, वृक्षलागवड छंदाबरोबरच आरोग्य शिबीरात हजारांवर आकडा पार करणारे माजी आमदार डॉ हेमकृष्ण कापगते यांना वाढदिवसानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाकडून शुभेच्छा देऊन शाल श्रीफळ देत सत्कार केला. सत्कार कार्यक्रमात संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, साकोली तालुकाध्यक्ष निलय झोडे, शहराध्यक्ष ञ्रृग्वेद येवले, तालुका सचिव प्रा. मनिषा काशिवार, ता. सहसचिव प्रा. चेतक हत्तीमारे, शहर सचिव प्रा. ताराचंद कापगते, सदस्य मनोज गजघाट, रवि भोंगाने व कैमरामैन होमेश गहाणे उपस्थीत होते.  प्रसंगी डॉ हेमकृष्ण कापगते यांच्या बद्दल आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्य, आरोग्य शिबीरे व वृक्षारोपणाबाबद प्रा. मनिषा काशिवार यांनी माहिती पटवून दिली. संचालन आशिष चेडगे तर आभार रूगवेद येवले यांनी मानले. कार्यक्रमात श्याम रूग्णालयातील मोरेश्वर गहाणे, राजू कापगते, भागवत लांजेवार, विवेक कापगते इत्यादी हजर होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com