पुणे :- काही महिन्यांपूर्वी csc egovernancesolutions या कंपनी मार्फत आनेक कंत्राटी पदासाठी भरती प्रक्रिया राबवली होती. सदर भरतीमध्ये सिव्हिल इंजिनियर, क्लार्क, क्लार्क कम डाटा इंट्री ऑपरेटर, प्रोग्राम मॅनेजर, टेक्निकल सहाय्यक सारखे आनेक शासकिय कार्यालयाची पदे बोगस कंपनी मार्फत भरण्यासाठी जाहिरात काढली होती. संपुर्ण महाराष्ट्रातून हजारो बेरोजगार उमेदवारांनी आनेक पदासाठी अर्ज ऑनलाईन सदर केले होते. अनेकांना 960764****
या नंबर वरुन HR व्दारे कॅल केला जात होता. यामध्ये HR ने बोगस मुलांची ASSK DM यांच्या सोबतीने पदभरती करुन लाखो रुपयांची लूटमार केली आहे.
यामध्ये Egovernancesolutions चे
HR शिवानी, योगेश , दिपा गायकवाड, पुनम, केदार कांबळे, आरचे , आ़श्या आनेक बोगस कंपनीच्या HR team मधील लोकांचा सामावेश आसल्याचे कळले आहे.
त्यातच सोलापुर येथील आजय कुंरुदकर या उच्चशिक्षित B. Com with Typing 40 पात्रता असल्यामुळे त्याने क्लार्क कम डेटा इंट्री ऑपरेटर या पदासाठी अर्ज दाखल केला होता. मग २ महिन्यानी त्याला जिल्हा परिषद पुणे येथे निवड करण्यात आली आहे कागदपत्रे तपासणी साठी सोलापूर ते पुण्यात बोलावण्यात आले त्या होत्या ( HR SHIVANI Egovernancesolutions या बोगस कंपनीतील कर्मचारी) मो नंबर 9039449837 यांनी त्या मुलाला जिल्हा परिषद येथे जॅईन व्हायला सांगितले व कंपनी व जिल्हा परिषद पुणे तर्फे नियुक्ती पत्र लवकरच देतो असे सांगून तब्बल २ महिने त्या गरीब होतकरु विद्यार्थी कडून लागेल ते काम तेथे लावले गेले व प्रामाणिकपणे काम करुन सुध्दा त्याला पगार व नियुक्ती पत्र न देता घरी जायाला सांगितले आशा परिस्थिती तो विद्यार्थी आपली फसवणूक झाल्याचे कळतात काम सोडून निराश होऊन सोलापूर येथे घरी निघून गेला. संबंधित जे HR Egovernancesolutions ची शिवानी होती तिने कॅलच न घेता त्याचा नंबर ब्लॅक करु त्याची फसवणूक केली संबंधित बाबी भितीपोटी या विद्यार्थ्यांने पोलीसांत तक्रार न करता एक जिल्हा परिषद येथे कार्यरत कर्मचारी कडून पाया पडून पैसे घेऊन गाठले.
आशा प्रकारचे जर Egovernancesolutions तर्फे आपली फसवणूक झाली असेल तर स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी आसे आव्हान एका जिल्हा परिषद कर्मचारी यांच्यातर्फ करण्यात आले आहे