Day: March 10, 2023

वन जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण,वनविभाग कमालीचे निद्रिस्त… — भात पीक घेणे सुरु..

  तालुका प्रतिनिधी    à¤®à¥à¤²à¤šà¥‡à¤°à¤¾ मुलचेरा :- लगाम येथील सर्वे क्रमांक 183 अंतर्गत श7.56 हे.रा.वन जमिनीवर काही बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या पुन्याईने मौजा लगाम येथील विनय मुखर्जी उर्फ बिश्वास व त्याचे भाऊ1)…

एकता शारदा महिला मंडळ व एकता महिला बचतगट गणेश नगर गडचिरोली येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

  दिनेश बनकर कार्यकारी संपादक दखल नुज भारत     à¤—डचिरोली        येथील गणेश नगर एकता महिला मंडळ व एकता महिला बचतगट तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी रंगाची उधळण करत साजरी केली धूळवड…

  नीरा नरसिंहपुर दिनांक 9 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली मित्रांसोबत धूळवड साजरी.         धुलिवंदन म्हणजे धुळवड राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.…

सर्व धर्म समभावाचे प्रतीक ग्रामदैवत पीरसाहेब (उदगीरबाबा) यांचा उरुस सोमवार 13 मार्च ते बुधवार 15 मार्च दरम्यान होणार.. — यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केली जय्यत तयारी….

  नीरा नरसिंहपुर दिनांक 10 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील पंचक्रोशीतील भाविकांचे ग्रामदैवत पीरसाहेब (उदगीरबाबा) यांचा संदल सोमवार 13 मार्च रोजी रात्री 9 वाजता वाजत गाजत मजारवर…

चामोर्शी शहरात होणारा बालविवाह थांबविला… — जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली व पोलीस स्टेशन चामोर्शी यांची कार्यवाही…

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.10: दिनाक 10 मार्च रोजी शुक्रवारला चामोर्शी शहरात एक बालविवाह होणार आहे अशी माहिती पोलिस स्टेशन चामोर्शी यांना मिळाली. त्यांनतर पोलीस स्टेशन चामोर्शी येथील पोलीस…

विभागीय हातमाग कापड स्पर्धा सन 2022-23

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.10: सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन, यांचेमार्फत हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ठ हातमाग कापड नमुन्यांना प्रोत्साहन देऊन विणकरांना गौरविण्यासाठी हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.…

ब्रेकिंग न्युज.. पोलीस खबऱ्या असल्याच्या संसयावरून नक्षल्यांनी केली युवकाची हत्या.. — भामरागड तालुक्यातील मर्दहुर गावातील दुर्दैवी तथा दुःखद् घटना.. 

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली:-       पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.सदर घटनेची माहिती…

एकोडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिन साजरा…

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली -आज सुमेध बुद्ध विहार एकोडी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीबा महात्मा ज्योतिबा…

खंडाळा ओव्हर ब्रिज जवळ भीषण अपघात.. — अपघातात एका युवकाचा मृत्यु तर दोघे गंभीर जख्मी.. — पोस्टे कन्हानला अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल. 

कमलसिंह यादव  प्रतिनिधी कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ नागपुर शहर चारपदरी बॉयपास खंडाळा ओव्हर ब्रिज जवळ अज्ञात वाहन चालकाने युवकाच्या स्कुटीला जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात…

ग्रामीन रुग्णालय समोरिल रस्ता लवकर बनवा…. — आम आदमी पार्टी भद्रावती ने मुख्याधिकारी व इंजिनिअर कड़े निवेदनातून केली मागणी…

  उमेश कांबळे ता प्र भद्रावती          à¤¦à¤¿. 9 मार्च ला आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे ग्रामीन रुग्णालय समोरिल रस्ता लवकर बनवा अशी मागणी करत नगरपरिषद चे…