दखल न्युज भारत
चिखलदरा तालुका
प्रतीनीधी-अबोदनगो चव्हाण
चिखलदरा-:चिखलदरा तालुक्यातील काटकु्ंभ येथील. शीवदास तुकड्या झाडखंडे.व राकेश सालीकराम.झाडखंडे. यांच्या घरातील जागेचा वादावरुन.आज जोरदार भांडण झाले.
सविस्तर माहिती अशी आहे की आज सकाळी अकराच्या दरम्यान गावातील तंटामुक्ती अध्यक्ष सदस्य व काटकु्ंभ गावातील ग्रामपंचायतचे कर्मचारी व सदस्य हे तंटा मीटवीण्यासाठी. त्यांच्या घरी गेले असता ते मानन्यास तयार नव्हते.
सर्व आपल्या घरी परतल्यानंतर दोन्ही गटात जोरदार भाडंन झाले.या मध्ये गंगा जुगल झाडखंडे.जुगल तुकड्या झारखंडे.शीवदास तुकड्या झाडखंडे हे तीन्ही कीरकोळ जखमी झाले असल्याने यांना अचलपुर येथे रेफर करण्यात आले.
ईतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.या मध्ये सालीकराम झाडखंडे.राकेश झाडखंडे,मुकेश झाडखंडे,शँम झाडखंडे यांचा समावेश आहे.त्यांना चिखलदरा येथे नेण्यात आले.बातमी लीहे पर्यंत गुन्हा दाखल व्हायचा होता.
चिखलदरा पोलीस स्टेशनचे थानेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलदरा पोलीस तपास करीत आहेत.