दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
गडचिरोली आज दिनांक 10 फरवरी 2023 गडचिरोली येथील रेस्ट हाऊस मध्ये आरपीआय अध्यक्ष आठवले गट माननीय मेघराज घुटके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष घुटके यांनी केले.
या बैठकीमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना संघटनेच्या ध्येयधोरणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले आणि संघटना वाढीव त्याच्या सूचना देण्यात आले या बैठकीला जिल्हाभरातून कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष मेघराज घुटके , पुरुषोत्तम जी सलामे, दिनेश जी बनकर कार्यकारी संपादक दाखल भारत , पुरुषोत्तम जी बांबोळे , विजय शेडमाके