आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी खडसंगी जिप क्षेत्रातील आपदग्रस्ताना केली आर्थिक मदत… — आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी खडसंगी जिप क्षेत्रातील विविध गावातील आपदग्रस्ताना आर्थिक मदत केली.

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

             भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे यांचे मार्गदर्शनात आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली असता त्यात शामराव कुभरे, प्रेमानंद राजूरकर कवठाळा, अविनाश दडमल गरडापार, संदीप हिवरकर गदगाव, मंगेश कैकाडे रवींद्र घानोडे देविदास जांभूळे सावरी, अविनाश डांगे डोंगरगाव, शीतल सोनटक्के चेक जांभूळविहिरा नलू शेंबडे माकोना यांना औषधं उपचारासाठी मदत सुपूर्द करण्यात आली.

           आर्थिक मदत सुपूर्द करीत असताना मनी रॉय, रमेश कंचर्लावार, राकेश कामडी,बूथ अध्यक्ष राजकुमार राणे, अमर दडमल, मंगेश कावळे, विकी मेश्राम, मोहन पाटील कारेकर, मुकेश नन्नावरे, गजानन मसराम सह आदी उपस्थित होते.