कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- युवा चेतना मंच तर्फे रनाळा परीसरातील विद्यार्थ्यांना निशुल्क सुसज्ज बैठक व्यवस्था असलेल्या सरपंच पंकज साबळे यांच्या विशेष सहयोगाने स्वामी विवेकानंद वाचनालयाचा शुभारंभ आमदार टेकचंद सावरकर , माजी जिल्हा परिषद विरोध पक्ष नेता अनिल निधान , आय.ए.एस अधिकारी विनोद येरणे ,रनाळा ग्रामपंचायत चे सरपंच पंकज साबळे ,उपसरपंच सौ अंकीताताई तळेकर , ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सपाटे , स्वप्निल फुकटे , सुनिल चलपे , सुनील खानवाणी , उज्वल रायबोले ,यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी सुत्रसंचालन प्रा पराग सपाटे प्रस्तावणा नम्रता अढाऊ तर आभार अक्षय खोपे यांनी केले. याप्रसंगी मुकेश बडगे , रंजनाताई ठाकरे , सागर मदनकर , गौतम पाटील , अँड विनय बोरकर ,आकाश काटरपवार , बागडे जी, अशोक ठाकरे , कमलेश वडे उपस्थित होते .यशस्वीते करीता अमोल नागपुरे , बाँबी महेंद्र ,शेषराव अढाऊ , आशिष हिवरेकर, कमलाकर नवले, सतिश नवले , राहुल बंड , नरेश सोरते ,रितिक महीलांगे ,अभिलाष नितनवरे, लोकेश यादव , सत्यम यादव , सुभाष मुरके , आशितोष मेंढे , अभिषेक मते, अश्विन कुकडे, सलोनी ठाकरे, यश कुशवाह, शिवाणी गणेर , सुजल गिरी ,अक्षय गिरी आदींनी परीश्रम घेतले .