नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
नागपुर:-विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर जिल्ह्यातर्फे जगनाडे चौक येथे संत शिरोमणीश्री जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळी मानवतावादी संत जगनाडे महाराज यांनी जगद्गुरु तुकारामाचे ग्रंथाचे पुनर्विलोकन करून संत तुकारामाच्या वैचारिक विज्ञाननिष्ठ विचार जिवंत ठेवण्याचा महान कार्य संताजी महाराजांनी केलेला आहे .
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धनराज तळवेकर कोषाध्यक्ष संजयजी सोनटक्के यांच्या हस्ते माल्यार्पन करण्यात आले . त्यावेळी रमेश उमाटे , माणिकराव सालंनकर ,प्रशांत मदनकर , प्रेमानंद हटवार , शंकर ढबाले , दिनकर गायधने , हरी किशन दादा हटवार ,राजेंद्र डकरे , दीपक खोडे , संजय नरखेडकर , संजय वाडीभस्मे , नामदेव हटवार ,अनुज हुलके आणि इतर तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .