Day: December 9, 2022

समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण… पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला विविध लोकाभिमुख उपक्रमांचा शुभारंभ… मुख्यमंत्र्यांनी घेतला लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा… समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    डॉ.जगदिश वेन्नम/संपादक   मुंबई, दि. ९: महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या…

ग्रामपंचायत निवडणुकीत बोदरा येथून झाला प्रचाराचा शुभारंभ.

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली : ग्रामपंचायत निवडणुक २०२२ या कार्यक्रमात ( ता.०७.) उमेदवारांची चिन्हे वाटप करण्यात आले असून ( ता.०८.) ला तहसिल कार्यालय साकोली येथे सर्व…

जि.प.व पं.स.निवडणुकांचे मानधन त्वरित देण्यात यावे.. — शिक्षक भारती संघटना साकोलीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन.

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले     साकोली -स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत ,जिल्हा परिषद निवडणुक- 2022 होणाऱ्या निवडणुकांचे मानधन कार्य कर्तव्यावर असलेल्या शिक्षक शिक्षकेतर व इतर कर्मचाऱ्यांना कर्तव्याच्या दिवशीच…

वैरागड नव आदर्श मच्छीपालन सहकारी संस्था अध्यक्षपदी रमेश दुमाणे यांची बिनविरोध निवड. – दर पाच वर्षानंतर नवीन अध्यक्षाची निवड. – संस्थे अंतर्गत तलावात मच्छी पालन करून मच्छी व्यवसाय.

    प्रतिनिधी//प्रलय सहारे    वैरागड : – येथील नव आदर्श मच्छीपालन सहकारी संस्था मार्फत घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रमेश दयाराम दुमाणे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.  तलावात…

दुर्गम भागातील बसफेऱ्या त्वरित सुरू करा… — भाग्यश्री आत्राम यांचे आगार व्यवस्थापकाला साकडे..

  रोशन कंबगौनिवार / प्रतिनिधि, राजाराम   राजाराम:-विधानसभेतील दुर्गम भागात बसफेऱ्या बंद असल्याने सामान्य नागरिकांसोबतच शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे रेगुंटा, दामरंचा आणि देचलीपेठा बसफेऱ्या त्वरित सुरू…

बोगस जातचोरांना सरकारी संरक्षण व आदिवासींचे मात्र मरण- शिंदे सरकारचा धक्कादायक निर्णय

  दखल न्यूज भारत विजय शेडमाके, गडचिरोली आदिवासी नसतांनाही आदिवासी असल्याचे खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर कार्यरत व नंतर मात्र जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी…

छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय येथे लिंगभाव समानता या विषयावर चर्चासत्र.

  युवराज डोंगरे/खल्लार   छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पूर्णा येथे लिंगभाव समानता या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.  à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ अल्पवयीन प्रेम मातृत्व मानवतावादी दृष्टिकोन,प्रेम लैंगिकता, लैंगिकता…

जनतेचे विमा क्षेत्रातील भविष्य अभिकर्ता व विमा अधिकारी यांच्यावर कार्यावर अवलंबून..

  नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली : भारतीय जीवन विमा निगम साकोली शाखेतील प्रत्येक गावागावांत जीवन विम्यातून जनतेचे पुढील भविष्यासाठी जमाठेवेची माहिती देत अग्रेसर असणारे रोशन कापगते यांनी मागील…

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य प्रेरणादाय —  दिवाकर भोयर 

    धानोरा /भाविक करमनकर   श्री.संत जगनाडे महाराज यानी समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचे बहुमुल्य काम केले. अशा या संत शिरोमणी महाराज जयंती उत्सव साजरी करताना त्यांचे प्रेरणादायी कार्य तरुणांनी…

जनकल्याणाच्या हितासाठी केंद्र सरकार सज्ज –खास.अशोक नेते

  सावली ( सुधाकर दुधे )       केंद्रात भाजपाचे..सरकार ,त्यानंतर.नुकताच राज्यात सत्तांतर.होऊन शिंदे फडणवीस यांचे सरकार आले,यामुळे केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने जनकल्याणाच्या हितासाठी केंद्र आणि राज्य असे…