चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी

 

साकोली : पंतप्रधान मंत्री आवास योजना सर्वाना लागू झालं आहेत. आणि गरिबांचे स्वप्न पण साकार झालेआहेत.पण जे गरीब असुन अतिक्रमण जागेवर झोपडीत राहून घरकुल ची प्रतीक्षा करत आहे त्यांच काय?असा प्रश्नन अतिक्रमणधारक गरिबाला येत आहे. जे एसी प्रर्वागतात मोडले जात आहे.त्यांना शासनाकडून मान्यता दिली आहे. पण जे इतर जातींचे आहे. आणि अतिशय गरीब अतिक्रमण धारक आहे. त्याच्या घरकुल चे स्वप्न अधुरे पडले आहे. शासनाच्या काही जि. आर मध्ये काही तरतूद असल्याने गरीब अतिक्रमण धारक घरकुल पासुन वंचित आहे. त्यावर शासनानी त्यावर उपाय काढुन गरीब अतिक्रमण धारक ला घरकुलची मान्यता दयावी. आणि त्याचं स्वप्न साकार करावी असं शासनाला फ्रिडम युथ फॉउंडेशन चे अध्यक्ष किशोर बावणे यांनी विनंती केली आहे.

 प्रतिक्रिया:- किशोर बावणे

त्या मध्ये पण गोपाळ समाज अतिक्रमण धारकांना मध्ये मोडले जातात. आज ते भिक्षा मागून आपली जीविका करतात. शासनानी त्यांना पण राशन कार्ड बनवून दिला आहे. आज त्याच्या जवळ खायला मिळेल पण राहायला घर नाही. असे किती अतिक्रमण धारक गरीब लाभार्थी साकोली मध्ये आहे की ते आज घरकुल पासुन वंचित आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com