पारशिवनी : पारशिवनी तालुक्यातील सावंगी ते ढवळापुर येथील शेतकरी गोमा फत्तु ईळपाची वय 42 ह्या शेतकऱ्यांचा नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने मुत्यु झाला होता. सदर घटना 30 आँगस्ट 2022 ला सायंकाळी 7 वाजता दरम्यान घडली होती. या घटनेत शेतकरी गोमा फत्तु ईळपाची यांचा दुर्दैवाने मुत्तू झाल्याने कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने ईळपाची कुटुंबाला मोठा आघात झाला.  

 पारशिवनी चे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन ईळपाची कुटुंबाला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत आज दिनांक ९ सप्टेंबर ला पारशिवनी तहसील कार्यालयात तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी चार लाख रुपयांचा धनादेश दिला. यावेळी धनराज मडावी गुरुजी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष. सामाजिक कार्यकर्ते गौरव पनवेलकर. प्रेम भोंडकर सदस्य संजय गांधी निराधार समिती. पारशिवनी तालुका कृषी विभागाचे सुनील बांबल कृषी सहायक. तलाठी देशमुख. निलेश उइके. सदाराम सिरसाम. अमित धूर्वे. आदिच्या उपस्थित मुत्तक गोमा फत्तु ईळपाची यांच्या पत्नी क्षीमती. भोलेबाई यांना तहसीलदार प्रशांत सांगडे हस्ते धनादेश देण्यात आला.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News