उपसंपादक/ अशोक खंडारे

 

वनपरिक्षेत्र अधिकारी मार्कंडा कं वन्य प्राण्यांची शिकार होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्या नुसार विजयनगर येथील किशोर हिमांशू बरकंदाज यांचे घराची झडती घेतली असता त्याचे घरी एका डब्यात चितळाचे मास आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर मांस अजय नारायन रांय,व उत्तम निरोध बाच्छाड यांचे कडून खरेदी करून आनले असे सांगितले. तिघाहि विरोधात वनगुन्हा दाखल करण्यात आला व अजय व उत्तम चा शोध घेतला असता ते दोघेही फरार झाले. किशोर हिमांशू बरकंदाज यास न्यायालयात नेले असता दोन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे 

या शिकार प्रकरणी बरेच आरोपी असावेत असा अंदाज आहे सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत,क्षेत्र सहाय्यक मांडवकर, वनपाल शेळके,कुडावले,कोकनरे, मेश्राम,परसवार, हजारे,बगडे,लिपटे, आग्रे आदिंनी सामुहिक रित्या केली.

अधिक तपास वरिष्ठ वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com