तालुका प्रतिनिधि
अमान कुरेशी
दखल न्यूज़ भारत
सिंदेवाही येथून तीन कि मी अंतरावर मेंढा माल या गावा जवळ टुविलर ने झालेल्या अपघातात युवकाचा जागिच मृत्यु
मिळालेल्या माहितीनुसार भेंडाला येथील रहीवासी सारांश गिरिधर बंसोड़ हा सिंदेवाही ला काही कामा निमित्य आला
व काम आटोपुन परत आपल्या दु चाकी ने स्वगावी जात असताना
मेंढा माल या गावा जवळ बोलेरो पिकप या चार चाकी वाहनाला मागून धड़क दिली यात सारांश ला छातीत गंभीर मार लागल्याने जागिच मृत्यु झाला
सिंदेवाही पुलिस स्टेशन ला माहिती मिळताच पोलिस ने घटनास्थळी जाऊंन पंचनामा केला
समोरिल कारवाही सिंदेवाही पोलिस करीत आहे,