Day: March 9, 2023

महिलेच्या विनयभंग प्रकरणात एका इसमाला अटक…नेरी येथील घटना..

    प्रमोद राऊत  चिमूर तालुका प्रतिनिधी   चिमुर तालुक्यातील नेरी येथील प्रकार.    à¤¨à¥‡à¤°à¥€ येथील एका इसमाने दि 8 मार्चला सकाळी एका महिलेचा घरात जाऊन तिला अश्लील शब्दात बोलून…

श्री संत तुकाराम मंदीर कन्हान येथे तुकाराम बीज संपन्न.

  कमलसिंह यादव    प्रतिनिधी कन्हान : – श्री तुकाराम महाराज महिला भजन मंडळ, श्री संत तुकाराम महाराज नगर कन्हान व्दारे श्री संत तुकाराम महाराज मंदीरात श्री संत गजानन भजन…

चिमूरात काँग्रेसचा हाथ से हाथ जोडो अभियानाला उत्तम प्रतिसाद.. — अभियाना दरम्यान स्टेट बँकेला दिले निवेदन…

    प्रमोद राऊत  चिमूर प्रतिनिधी खडसंगी      à¤…मेरिकेतील हिंडेनवर्ग संस्थेच्या अहवालाने अदानी उद्योग समुहातील महाघोटाळा उघड झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकार अदानी उद्योगपतीवर मेहरबान असल्याचे…

जागतिक महिलादिनी भाग्यश्री शिशु योजनेचा शुभारंभ…. — आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात भाग्यश्रीताई आत्राम यांचा पुढाकार… — राष्ट्रवादी काँग्रेसचा अभिनव उपक्रम…

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक अहेरी:-8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते अहेरी येथील उप जिल्हा रुग्णालयातून भाग्यश्री शिशु योजनेचा…

अबब!!.. लाखनीत भर दुपारी कापडाच्या दुकानात घुसले चितळ हरीण…. — चुकून भरकटलेल्या चितळाला वनविभाग लाखनी व ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तसेच नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नाने केली सुटका…. — सुरक्षित सोडले गडेगाव डेपोच्या जंगल अधिवासात…

चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी         लाखनी :- आज अकरा वाजता लाखनी येथील प्रसिद्ध व्यापारी लाईन असलेल्या सिंधी लाईन येथे व्यापारी- विक्रेते- ग्राहक आपआपल्या दुकानात व्यवहारात गर्क असताना…

20 मार्च रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन.

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.09: समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी /अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवून करण्यासाठी…

12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सूचना…

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.09:- सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात 12वी विज्ञान शाखेतील प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव विहीत नमून्यात (ऑनलाईन) अर्ज आवश्यक दस्ताऐवज सोबत दिनांक…

जीवनोन्नती अभियान अंतर्गत संकल्प महिला ग्रामसंघ भागीमहारी यांच्या विद्यमाने जागतिक महिला दिन उत्सव संपन्न.

कमलसिंह यादव    प्रतिनिधी जिल्हा नागपूर  पारशिवनी:- जीवनोन्नती अभियान अंतर्गत संकल्प महिला ग्रामसंघ भागीमहारी यांच्या विद्यमाने जागतिक महिला दिन उत्सव नागपूर जिल्हातंर्गत पारशिवनी तालुक्यातील मौजा संकल्प महिला ग्राम संघ भागिमहारी…

देशाच्या आर्थिक विकासामध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे :- डॉ. रवींद्र इचे.

युवराज डोंगरे  खल्लार/प्रतिनिधी            à¤›à¤¤à¥à¤°à¤ªà¤¤à¥€ शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाच्या महिला विकास समितीच्या वतीने व इतिहास विभागाच्या संयुक्त…

मोचर्डा तंटामुक्ती अध्यक्षपदी भुषण गावंडे यांची निवड.

युवराज डोंगरे  खल्लार/प्रतिनिधी          à¤–ल्लार नजिकच्या  मोचर्डा येथील तंटामुक्ती अध्यक्षपदी भुषण शिवशंकर गावंडे यांची अविरोध निवड करण्यात आली.  à¤®à¥‹à¤šà¤°à¤¡à¤¾ ग्रा पं च्या दि  ३/३/२०२३ रोजी पार पडलेल्या…