खल्लार/प्रतिनिधी
खल्लार येथून जवळच असलेल्या मोचर्डा(म्हैसपूर)ग्रा पं च्या उपसरपंचपदी ऋषिकेश अशोकराव गावंडे यांची निवड करण्यात आली आहे.
आज दि ९ जानेवारीला उपसरपंचपदासाठी ग्रा पं कार्यालयात घेण्यात आलेल्या निवडणूकीत ऋषिकेश गावंडे ६ तर विरोधी उमेदवाराला २ मते मिळालीत यावेळी सरपंच सौ शुभांगी मदन गावंडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही व्ही शेरेकर,ग्रा पं सचिव पि बी गुडधे उपस्थित होते.