धानोरा/भाविक करमनकर
धानोरा तालुक्यातील पत्रकारांची सभा दिनांक ६ जानेवारी 2023 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग धानोरा येथील विश्राम भवन येथे संपन्न झाली त्या बैठकीमध्ये धानोरा तालुक्यातील वाईस आँफ मिडियाची कार्यकारणी गठीत करण्यात आलि तिला सर्वानुमते सहमती देत सर्वांच्याच सहकार्याने घोषित करण्यात आली.
यामध्ये
अध्यक्ष- मो.शरीफ हसीब कूरैशी
तालुका पत्रकार- दैनिक लोकमत समाचार कार्याध्यक्ष-श्री.दिवाकर भोयर तालुका पत्रकार- दैनिक तरूण भारत उपाध्यक्ष- श्री.भाविकदास करमनकर
तालूका पत्रकार- दैनिक सकाळ
उपाध्यक्ष- मो.समीर अजीज कूरैशी तालूका पत्रकार- दैनिक नवभारत सरचिटणीस- देवराव कूनघाडकर ग्रामीण वार्ताहर- दैनिक लोकमत सह-सरचिटनिस- सिताराम बळोदे
तालूका पत्रकार- दैनिक भास्कर
खजिनदार- कोषाध्यक्ष- अरूण माणिकराव चापले
ग्रामीण वार्ताहर- दैनिक पुण्यनगरी कार्यवाहक- श्रावण देशपांडे
ग्रामीण वार्ताहर- दैनिक देशोन्नती
संघटक- बडूं सोमाजी हरणे
शहर प्रतिनिधी -धानोरा- दैनिक पुण्यनगरी
प्रसिद्ध प्रमुख- ओम देशमुख
ग्रामीण वार्ताहर- दैनिक पुण्य नगरी सदस्य- मारोती भैसारे
तलूका पत्रकार- दैनिक वैनगंगा पुकार यांची निवड करण्यात अली